व्हायचं आहे का यशाचं धनी?
शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग शिकल्यामुळे तुम्हाला एक मिळतो "आत्मविश्वास". या कोर्समध्ये १००% कार्यालयीन कामकाज ते ही कॉम्प्युटरवर टायपिंग व प्रत्येक कामाचे Page Setting कसे करायचं याचे देखील अचूक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे खूपच छान सराव होतो.
कुठे कधी ही काम करु शकता. जे कॉम्प्युटर-टायपिंग शिकले त्यांनी सध्याच्या कोरोना महामारी मध्ये घरी बसून (HOME TO WORK) कामे केली ते ही विना अडचण.
मग चला तर आजच GCC-TBC म्हणजेच शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग कोर्सकरिता प्रवेश घ्या आणि यशाचं धनी व्हा!
प्रवेश सुरू -
माऊली कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट
बाजार सावंगी ता खुलताबाद
जिल्हा औरंगाबाद
मोबाईल क्रमांक . 9923948681, 9420298681
0 टिप्पणियाँ