योग्य कोर्सची योग्य निवड!
कॉम्प्युटर-टायपिंग अभ्यासक्रमाची योग्य मांडणी व सहजपणे समजेल असे शिक्षण. याशिवाय शिकविलेला भाग न समल्यास अभ्यासक्रमावर आधारित VIDEO ऐकण्यासाठी उपलब्ध. आणि संपूर्ण अभ्यासक्रमातील बहुपर्यायी प्रश्नसंच, पत्र, स्टेटमेंट, ई-मेल, टायपिंग करिता विविध उतारे इत्यादी सोडविण्यासाठी ONLINE उपलब्ध. सोडविलेले बरोबर की चूक हे त्वरित समजते.
त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थीनींना स्वतःच्या प्रगतीचा आलेख रोजच्या रोज समजतो.
म्हणून GCC-TBC म्हणजेच शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग या योग्य कोर्सची योग्य निवड ही काळाची गरज होय.
प्रवेश सुरु
माऊली कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट बाजार सावंगी
मोबाईल क्रमांक 9923948681, 9420298681
0 टिप्पणियाँ