सुवर्णसंधी! भारतीय नौदलात भरती
पदाचे नाव : 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना (स्थायी आयोग) - जानेवारी 2021
पद संख्या : 34 जागा
🎓 पात्रता : Senior Secondary Examination (10 + 2 pattern)
वयाची अट : 02 जुलै 2001 आणि 01 जानेवारी 2004 दरम्यान जन्म असावा.
👍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
📝 अर्ज सुरु : दि. 6 ऑक्टोबर 2020
🗓️ अर्ज करण्याची मुदत : दि. 20 ऑक्टोबर 2020
👩💻 अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/
0 टिप्पणियाँ