माहितीच्या युगात तुम्हाला इतरांच्या पुढे जायचं असेल तर एकच पर्याय आहे. नित्य जीवनात ज्या गोष्टींची आवश्यकता आहे तेच शिका. कल्पना शक्तीमुळे तुमच्या शिकण्याचा वेग वाढतो.
माहितीच्या युगात तुम्ही अधिक शिकला नाहीत, तर कायमचे मागे पडाल. कोणत्याही गोष्टीला साध्य करण्यासाठी तुम्ही जितके उत्साही व्हाल, तितक्या वेगाने तुमचा मेंदू त्याला तुमच्या जीवनात आणण्यासाठी काम करेल.
ध्येय गाठल्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक उत्साहित व्हाल. नेहमी कोणत्याही गोष्टी शिकत असताना रचनात्मक गोष्टीला महत्त्व द्या. तरच जीवनात यशस्वी व्हाल.
चला तर आजच कोणताही Computer कोर्स शिकण्यापूर्वी परिपूर्ण असा GCC-TBC म्हणजेच शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग कोर्सला प्रवेश घ्या आणि आपल्या जीवनातील भविष्यकाळ उज्वल करा.
✳️प्रवेश सुरु✳️
माऊली कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट
त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स बुलढाणा अर्बन बँक समोर
बाजार सावंगी मोबाईल क्रमांक - 9923948681, 9420298681
0 टिप्पणियाँ