यवतमाळ वनविभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

 

यवतमाळ वनविभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

जिल्हा निवड सामिती अंतर्गत उपवनसंरक्षक, यवतमाळ वनविभाग येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

पदाचा सविस्त्र तपशील-

पदाचे नाव – डाटा एन्टी ऑपरेटर

पद संख्या – 4 जागा

पात्रता – Computer Knowledge with Typing English 30, 40, Marathi 30

वयाची अट – 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण – यवतमाळ (Forest Department Yavatmal Recruitment 2020)

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर  2020       

अर्ज करण्याची पध्दत - ऑफलाईन                                                 

मुळ जाहिरात- PDF

 


 

  

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ