कॉम्प्युटर टायपिंग मध्ये काय काय शिकविले जाते ?

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या व्दारे राबविला जाणाऱ्या ‘कॉम्प्युटर टायपिंग’ म्हणजे ‘GCC-TBC’ या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना, संगणकिय ज्ञाना बरोबरच टंकलेखनाचे कौशल्य शिकविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यी सहा महिन्याच्या कोर्स कालावधीतील सुरुवातीच्या काळात टंकलेखनाचे धडे घेता-घेता संगणकचे ज्ञान आणि वापरही अवगत करतात.

सदर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विडोंज ७ ऑपरेटींग सिस्टीम सोबतच, एमएस-ऑफिस-२०१० यामध्ये एमएस-वर्ड, एक्सेल, पावर पाईंट, तसेच इंटरनेट या विषयी प्रॅक्टीकल नॉलेज दिले जातेच, तर त्यासोबतच कॉम्प्युटर फंडामेंटल, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, संगणकाची कार्य पद्धती, येणारा भविष्यकाळातील संगणकीय युग आणि त्याविषयची थेअराटीकल विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना या कोर्स मध्ये दिली जाते.

मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाचे टायपिंग स्किल विद्यार्थ्यांना शिकविताना वेग आणि अचुकता याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. कारण विद्यार्थ्यांने परीक्षेत ७ मिनिटात अचूक स्पिड पॅसेज टाईप करणे अपेक्षीत असते.






माऊली कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्युट
बाजार सावंगी ता खुलताबाद जिल्हा औरंगाबाद
मोबाईल क्रमांक 9923948681,9420298681




 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ