सन्माननीय पालकवर्ग व विधार्थी मित्र , मैत्रिणींनो
चला तर आज जानून घेऊया CCC - ट्रिपल “सी” COURSE बद्दल
👇👇👇👇👇
💁♀️ CCC म्हणजे Course Of Computer Cencept
💁🏻♂️ Government of Electronics and Information Technology, Government of India च्या माध्यमातून राबविला जाणारा कोर्स
💁🏻♂️ CCC - ट्रिपल “सी” हा कोर्स केंद्र सरकारचा असून भारतभरातील सर्व राज्यांच्या नोकर भरतीत याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
💁♀️ NIEIT म्हणजेच National Institute of Electronics and Information Technology शी संलग्नीत
💁🏻♂️ COURSE कालावधी 3 महिने
💁♀️ महाराष्ट्र सह इतर 13 राज्यात तसेच संपूर्ण भारतभर नोकरी साठी आवश्यक असा कोर्स
💁🏻♂️ प्रत्येक विध्यार्थ्याला मिळेल भारत सरकारचे Digital sign. असलेले सर्टीफिकेट...
💁♀️ CCC म्हणजे एक देश एक कोर्स
💁🏻♂️ CCC हया कोर्सस चे उदे्देश्य
👇👇👇👇👇👇
📍 सामन्य माणसाला: त्याचे वैयक्तीक/बिझीनेस लेटर तयार करता यावा.
📍 इन्टरनेटचा वापर करता यावा.
📍 इमेलचा वापर करता यावा.
📍बिझनेस प्रेझेन्टेशन बनवता यावेत.
📍डाटाबेस तयार करता यावेत.
हा कोर्स एक प्रॅक्टीकल ओरिएन्टेड कोर्स म्हणुन ओळखला जातो.
📍जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर काही सरकारी नोकरी मध्ये CCC चे सर्टीफीकेट असणे गरजेचे आहे.
त्यामुळे बरेच लोक ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे ते हा कोर्स करतात.
📍विशेष म्हणजे, हा कोर्स कोणीही करू शकतो, याला वयाची काही अट नाही.
💁🏻♂️ 100% प्रॅक्टिकली व थेअरी प्रशिक्षण
💁♀️ Exam Objective पद्धतीची असेल त्या मुळे परीक्षेत येतील अश्या प्रश्नानंचा प्रश्नसंच मिळेल
👉🏻 CCC कोर्स विषयी जाणून घेण्या साठी नवीन प्रवेशासाठी आजच आमच्या कलास ला भेट द्या
Use
💁♀️💁🏻♂️ CCC COURSE करूया स्वतःचे भविष्य उज्वल करूया
*विशेष बॅच प्रवेशासाठी संपर्क -
Contact Number
Jadhav Sir 9923948681
Gaikwad Sir 7798382258
Computer Typing New Bach sathi Addmission Open Jan 2023
![]() |
Addmission Open Jan 2023 |
0 टिप्पणियाँ