MPSC ची गोड बातमी

 *खुश खबर । खुश खबर ॥ खुश खबर ॥।*


*MPSC ची गोड बातमी*


*व्यवस्थित शिकाल तर टिकाल… नाहीतर शोधत बसाल…….*


*आता जीसीसी टीबीसीला पर्याय नाही…..*


आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या *लिपिक टंकलेखक व कर सहायक* या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर *संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी* घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.


त्यामुळे आता परीक्षेला न बसता, बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी पटकावणाऱ्या उमेदवारांना खुश खबर… आता एमपीएससीची परीक्षा दिल्यानंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. 


त्यामुळे *बोगस प्रमाणपत्र आता नोकरीसाठी उपयोगी पडणार नाहीत* व *मेहनतीशिवाय संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची  परीक्षा पास होता येणार नाही.*


म्हणूनच आता मान्यताप्राप्त *जीसीसी टीबीसी कोर्स शिकविणाऱ्या संस्थांमधून प्रवेश घ्या व सराव करून नोकरीसाठी तयार व्हा……. 


म्हणूनच अधिकृत शासनमान्य जीसीसी टीबीसी शिकविणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊन सराव करा..व निर्धास्त व्हा.



*Mauli Computer Typing Institute*

Addmission Open Contact Number 9923948681, 9420298681

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ