Indian Army ( FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती

(FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती

41 FAD Recruitment 2021


जाहिरात क्र.: 01/41/2021

Total: 458 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड्समन मेट330
2ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)20
3मटेरियल असिस्टंट (MA)19
4मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)11
5फायरमन64
6255 (I) ABOU ट्रेड्समन मेट14
Total458

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.
  3. पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा 
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
  5. पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) उंची 165 सेमी,  छाती न फुगवता 81.5 सेमी.  छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
  6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 16 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा





एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ