माझं ठरलंय की मी कॉम्प्युटर टायपिंगच्या इंग्रजी, मराठी व हिंदी या माध्यमनिहाय 30, 40 शब्द प्रति मिनिटं (wpm) च्या एकूण सहा परीक्षा देणार आहे.

 माझं ठरलंय की मी कॉम्प्युटर टायपिंगच्या इंग्रजी, मराठी व हिंदी या माध्यमनिहाय 30, 40 शब्द प्रति मिनिटं (wpm) च्या एकूण सहा परीक्षा देणार आहे. शिवाय स्पेशल स्कीम.. 50 wpm ची उच्चतम अर्हता असलेली परीक्षा देखील देणार आहे.. कारण या परीक्षा देऊन मला सरकारी (शासकीय व निमशासकीय) नोकरी मिळवयाची आहे. म्हणूनच आजच मी GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंगच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रात जाऊन प्रवेश घेत आहे. तुम्हाला माहीती आहे का..!आपण थांबलो की जग थांबेल. चला तर मग आजच  प्रवेश घेऊ या.






एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ