*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
सगळं कसं नीट चाललंय.....
एकाच गोष्टीच वाईट वाटतय.....
*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
रोजचा नमस्कार घरून करतोय...
दिवाबत्तीसुद्धा मनातूनच करतोय...
*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
एकांतात विद्यार्थ्यांचा भास होतोय...
डोळे मिटताच विद्यार्थ्यांच्या किलबिलातीचा आवाज कानात घुमतोय...
*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
घरात सगळे नावानेच हाक मारतात..
पण... *सर सर * म्हणत आसपास वावरणा-या मुलामुलींचा आवाज ऐकणं खरंच मिस करतोय...
*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
सर मला टायपिंग क्लास लावायचा आहे फी किती,
सर माझा हा लेसन संपला पुढचा द्या,
सर माझा काँम्पयुटर बंद पडला, नेट चालत नाही,
सर माझं ई लर्न बंद झालं, ओपन होत नाही।
प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यात दिवस उगवतो कधी,मावळतो कधी कळतच नाही।
*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
आता स्वामी समर्थ चरणी एकच प्रार्थना परत सगळं सुरळीत होऊ द्या हो स्वामी , तुम्हीच आता आमच्या पाठीशी। तुम्हाला तरी भक्तांशिवाय कोण
*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
*आज जाणवतंय....*
क्लास नुसता क्लास नसतो...
तो प्रत्येकाचा श्वास असतो....
प्रत्येक व्यासायिकाचं दुसरं मन असतं...
*मन हरवणं* आज खऱ्या अर्थाने कळतंय....
..*माझा क्लास माझी वाट बघतोय......*
माझा क्लास मला मिस करतोय*
🙏 *Sansthachalak* 🙏
माऊली कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट
बाजार सावंगी ता खुलताबाद जिल्हा औरंगाबाद
मोबाईल नंबर 9923948681, 9420298681
0 टिप्पणियाँ