टेन्शन घेऊ नका!

 

*टेन्शन घेऊ नका!

*दि.२२ मार्च २०२० पासून LOCKDOWN सुरु झाल्यापासून अनेकांना वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत. परंतु आपण  सतत या गोष्टींचा विचार करु नकात. सतत हसत (हसत मुख) रहा. कसले ही टेन्शन आले तर ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका अथवा कुणालाही सांगू नकात.*

*लोकांशी प्रेमाने वागा व बोला. एखाद्या गोष्टीत अपयश आले तर त्याचा कसलाही स्वतःला त्रास करुन घेऊ नकात. कारण या अपयशाचे टेन्शन घेतले तर स्वतःचा आत्मविश्वास कमी होत असतो.*

*नेहमीच लक्षात ठेवा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. एकदा अपयश आले म्हणजे कायमचे अपयश येते असे अजिबात नसते.*

*म्हणून कधीही स्वतः टेन्शन घेऊ नका ना दुसऱ्यांना देऊ नकात.*

*आता जवळजवळ सुरळीत सुरु झालेले आहे म्हणून निष्काळजी जीवन न जगता, शासनाने जाहीर केलेल्या "माझं कुटूंब, माझं जबाबदारी" या मोहिमे अंतर्गत बाहेरील येणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आपण येत असाल किंवा तुम्ही बाहेरच्या व्यक्तींच्या संपर्कात जाताना सुरक्षित अंतर ठेवावेत आणि "मास्क" चा सदैव वापर करावा. तरच आपण आपले  स्वसंरक्षण व कुटूंबियाचे संरक्षण करु शकतो. आणि दररोजची "सुंदर सकाळ" पाहू शकतो.*

*आपण व आपले संपूर्ण कुटूंब नेहमीच आनंदी जीवन, आनंदी आयुष्य आणि आनंदी दिवस जगा.*

*हार्दिक शुभेच्छा !!!!!*



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ