🌏 *जाणून घ्या पृथ्वीसंबंधीची सर्व माहिती*
● पृथ्वीचा जन्म : 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी.
● पृथ्वीचा आकार : जिऑइड.
● पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर : 14,88,00,000 कि.मी.
● पृथ्वीचे क्षेत्रफळ : 5101 कोटी चौ.कि.मी.
● पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ : 3613(71%) कोटी चौ.कि.मी.
● पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ : 1484(29%) कोटी चौ.कि.मी.
● पृथ्वीची त्रिज्या : 6371 कि.मी.
● पृथ्वीचा ध्रुवीय व्यास : 12714 कि.मी.
● पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास : 12,758 कि.मी.
● पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी : 40,077 कि.मी.
● पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी : 40,009 कि.मी.
● पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला.
0 टिप्पणियाँ