🌞 *जाणून घ्या सूर्यासंबधीची सर्व माहिती
● *सूर्याचे पृथ्वीपासून अंतर* : 14,95,00,000 किलोमीटर
● *सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ* : 8 मिनिटे
● *सूर्याचा व्यास* : 13,91,980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट
● *सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति* : पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.
● *सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी* : 26.8 दिवस
● *सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान* : 60000 से.
● *सूर्याच्या आंतरभागातील तापमान* : 30,0000 से. पेक्षाही अधिक
● *सूर्यकुलातील एकूण ग्रह* : आठ
0 टिप्पणियाँ