जाणून घ्या चंद्रासंबंधीची माहिती

💁‍♂️ जाणून घ्या चंद्रासंबंधीची माहिती


● चंद्र : पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह 


● चंद्र पृथ्वीपासूनअंतर :  3,82,144 किलोमीटर  


● चंद्र व्यास : 3,478 किलोमीटर 


● चंद्रा गुरुत्वाकर्षण शक्ति : पृथ्वीच्या सहापटीने कमी


● चंद्र : 59% भाग पृथ्वीवरून दिसतो


चंद्रमास : चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो. चंद्राचा हा कालावधी अमावस्या ते पौर्णिमा असा मानला जातो. हा कालावधी 29 दिवस असून याला चंद्रमास असे म्हणतात.


चंद्रग्रहण व सूर्यग्रहण : चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.


भरती व ओहोटी : चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.


उधानाची भरती : पोर्णिमेला आणि अमावस्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.


भांगेची भरती : अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ