(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती

 Total: 710 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशिअन05
2वैद्यकीय अधिकारी (MBBS) 23
3वैद्यकीय अधिकारी (आयुष)133
4स्टाफ नर्स129
5लॅब टेक्निशिअन133
6फार्मासिस्ट40
7ECG टेक्निशिअन83
8एक्स-रे टेक्निशिअन87
9हॉस्पिटल मॅनेजर19
10डाटा एंट्री ऑपरेटर58
Total710



शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: MBBS  
  3. पद क्र.3: BAMS
  4. पद क्र.4: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  5. पद क्र.5: (i) B.Sc   (ii) DMLT
  6. पद क्र.6: D.Pharm/B. Pharm
  7. पद क्र.7: (i) B.Sc   (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: B.Sc  (मेडिकल रेडिओलॉजी टेक्नोलॉजी) किंवा रेडिओलॉजी डिप्लोमा
  9. पद क्र.9: MBA (Health Care/ Health Administration) /MPH/MHA
  10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 30, 31 मार्च, 01, 05, 06, & 07 एप्रिल 2021 (10:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक

अधिकृत वेबसाईट: पहा 


अधिक माहिती साठी माझी नोकरी या पोर्टल ला भेट द्या








एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ