(SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

सूचना: कॉन्स्टेबल (व्हेटनरी) या पदाकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

जाहिरात क्र.: 338/RC/SSB/Combined Advertisement/CTs/2020

Total: 1522 जागा


पद क्.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)574
2कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट)21
3कॉन्स्टेबल (व्हेटनरी)161
4कॉन्स्टेबल (आया)05
5कॉन्स्टेबल (कारपेंटर)03
6कॉन्स्टेबल (प्लंबर)01
7कॉन्स्टेबल (पेंटर)12
8कॉन्स्टेबल (टेलर)20
9कॉन्स्टेबल (कॉब्लर)20
10कॉन्स्टेबल (गार्डनर)09
11कॉन्स्टेबल (कुक)258
12कॉन्स्टेबल (वॉशरमन)120
13कॉन्स्टेबल (बार्बर)87
14कॉन्स्टेबल (सफाईवाला)117
15कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)113
16कॉन्स्टेबल (वेटर)01
Total1522



 शैक्षणिक पात्रता:


पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) अवजड वाहन चालक परवाना 

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लॅब असिस्टंट कोर्स

पद क्र.3: 10वी उत्तीर्ण   

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र    (iii) 01 वर्ष अनुभव 

पद क्र.5 ते 16 : 10वी उत्तीर्ण+02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1: 21 ते 27 वर्षे

पद क्र.2 ते 7: 18 ते 25 वर्षे

पद क्र.8 ते 16: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2020  20 डिसेंबर 2020


अधिकृत वेबसाईट: पाहा



एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ