माऊली कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्युट कॉम्पुटर टायपिंग प्रवेश चालू



*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शासनमान्यता प्राप्त-*
💻 *परिसरातील GCC-TBC कम्प्युटर टायपिंगचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र* 🖥
------माऊली कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्युट शासन मान्य कोड 51271------
*टायपिंगचे स्किल ही आता काळाची गरज..!*

८ वी, १०वी, १२वी आणि पदविधर विद्यार्थाना कौश्यल्य संपादन व रोजगार मिळवण्यासाठी *GCC-TBC कम्प्युटर टायपिंगचे* प्रशिक्षण हे वरदानच आहे. आजच्या या डिजिटल युगात सर्वजण अगदी वेगाने अत्याधुनिक जगतात प्रवेश करीत आहे. कोणताही संवाद साधण्यासाठी इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान अत्यावश्यक झाले आहे. याबरोबरच ही भाषा प्रत्यक्षात वेगाने टाईप करण्यासाठी *GCC-TBC कम्प्युटर टायपिंग* प्रशिक्षण आवश्यक व आपली गरज बनली आहे. संगणकीय टंकलेखनचे प्रशिक्षण इंग्रजी, मराठी आणि हिंदी विषयांसह गतीनिहाय उपलब्ध आहे. यात इंग्रजी-३०, ४० श.प्र.मी. व मराठी / हिंदी ३०, ४० श.प्र.मी. या प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता येते. शिवाय *वरील सर्व सहामाही सहा कोर्सेस केल्यानंतर स्पेशल स्किल .. ५० श.प्र.मी या टायपिंगच्या क्षेत्रातील उच्चतम अर्हतेचा कोर्स शिकता येतो.*
-------------------------------------------------------
शासकिय नोकरीमध्ये लिपीक-टंकलेखक पदासाठी अनिवार्य असा एकमेव शासनमान्य कोर्स *GCC-TBC कम्प्युटर टायपिंग कोर्स* चे प्रशिक्षण ही आता काळाची गरज बनली आहे. अभ्यासक्रमामध्ये *पत्र तयार करणे, तक्ता (स्टेटमेंट) तयार करणे व वेगाने पॅसेज (गति उतारा) टाईप करणे व कॉम्पुटरचे ज्ञान मिळावे म्हणून Objective Questions व Internet* याचा सखोल अभ्यास करून हमखास कौश्यल्य संपादित करता येते. या कोर्सच्या माध्यमातुन इंग्रजी, मर‍ाठी व हिंदी भाषेचा गतिनिहाय सराव करण्याची संधी आणि तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. विविध पॅसेजचा सराव करताना भाषेचे ज्ञान प्राप्त होते व बुद्धिमत्ता विकास होतो. या बरोबर १० बोटांचा वापर करून वेगाने टायपिंग करण्याची 'कला' आपणास मन प्रसन्न करते.
तर मित्र हो, *GCC-TBC कम्प्युटर टायपिंग* कोर्सला आजच प्रवेश घ्या व आपला आत्मविश्वास वाढवा. *GCC-TBC कम्प्युटर टायपिंग* प्रशिक्षणामुळे शासकीय व निमशासकिय कार्यालयात "डाटा एन्ट्री" ऑपरेटर व लिपिक-टंकलेखक पदाची नोकरी सहज मिळवता येऊ शकते. कारण आजच्या या डिजिटल युगात *GCC-TBC कम्प्युटर टायपिंग*"एक महत्वाचा भाग आहे. 🖥
-------------------------------------------------------
*आपल्या नजीकच्या परिसरातील आपले मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी, बहिण-भाऊ, नातेवाईक यांना GCC -TBC कम्प्युटर टायपिंग करण्यास प्रवृत्त करा.* 💻
-------------------------------------------------------
🖥 *जुलै, २०२० च्या परिक्षेकरीता प्रवेश देणे सुरू आहे.*🖥
-------------------------------------------------------
*अधिक माहिती करीता आजच आपल्या संस्थेला भेट द्या ..!!*
*माऊली कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्युट*
बाजार सावंगी ता खुलताबाद जि औरंगाबाद मोबाईल नंबर 9420298681,9923948681

-----https://youtu.be/AYrvUaTwL98-------------------------------------------------
 आणि बर का..अनधिकृत संस्थेस प्रवेश घेतल्यास MSCEIA संघटनेचा डेमो विद्यार्थ्यांना वापरावयास मिळत नाही; किंबहुना विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक होऊन नुकसान होते

एक टिप्पणी भेजें

2 टिप्पणियाँ