महराष्ट्रात वन विभागात नवीन 2762 पदांची महाभरतीचा मार्ग अखेर मोकळा अशी होणार भरती जाणून घ्या . Mahaforest Bharti 2022


 

महराष्ट्रात वन विभागात नवीन 2762 पदांची महाभरतीचा मार्ग अखेर मोकळा अशी होणार भरती जाणून घ्या . Mahaforest Bharti 2022

महराष्ट्रात वन विभागात नवीन  2762 पदांची महाभरतीचा मार्ग मोकळा अशी होणार भरती जाणून घ्या . Mahaforest Bharti 2022

राज्यात वन विभागात 2762 रिक्त पदाची भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे .महाराष्ट्र वन विभागात मागील अनेक दिवसापासून रिक्त असलेल्या पदाचा आता मार्ग मोकळा झाला आहे .या विभागातील 2762 विविध पदाच्या भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी मंत्रीमंडळ तून Green Singnal मिळाले आहे .यामुळे मागील काही दिवसात ठप्प पडलेल्या वन विभागातील कामकाजला गती येईईल .अशी अपेक्षा होत आहे .


वन विभागातील विविध कामाना गती मिळविण्यासाठी आणि पर्यावरण पूरक वातावरण निर्मतीसाठी हि भरती असणे आवश्यक आहे .असे वन राज्य मंत्री दतात्रय भरणे यांनी म्हंटले आहे .हि प्रक्रिया राबवण्याची आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली आहे .राज्य सरकारच्या महासंचालयाने आपल्या अधिकृत Twiter वरून हि माहिती देण्यात आली आहे .. निसर्ग पर्यटन विकास तसेच पर्यावरण पूरक  पर्यटन संदर्भात अनेक प्रस्ताव हि वनविभागात प्रलंबित आहे .



Mahaforest Bharti 2022

या अंतर्गत कामाना गती देण्याचाही निर्देश वन राज्यमंत्री या बेठकीत दिले आहे वन वीभागातील कर्मचारी आणि संघटना कडून आनंद व्यक्त होत आहे .

राज्यातील वन विभाग रिक्त पदामुळे सध्या ठप्प झाल्यासारखे आहे . संवर्ग अ ते ड पाच हि संवर्ग मिळून 20,097 पदे आहेत .त्यापैकी 16,384 पदे भरलेली असून 3,497 पदे रिक्त आहेत विशेष म्हणजे मागील सहा महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने आकडा वाढला आहे .

राज्याच्या वनविभागात एकूण 107 कॅडर आहेत यातील वरिष्ठ अधिकारी पासून तर कनिष्ट श्रेणी पर्यंत कर्मचारी पर्यंत अनेक पदे मागील साडे चार वर्षा पासून रिक्त आहे .

रिक्त पदे भरण्यासंदर्भात आणि पदौन्न्तिती प्रकरणातील मार्ग मोकळा करण्याची अनेक दिवसाची मागणी होती . राज्य सरकारने या संदर्भात सकारत्मक निर्णय घेतल्याने स्वागत आहे आता लवकर हि प्रक्रिया केली जावी 

 




एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ