(CNP Nashik) नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 149 जागांसाठी भरती
CNP Nashik Recruitment 2022
Total: 149 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वेलफेयर ऑफिसर 01
2 सुपरवाइजर (टेक्निकल कंट्रोल) 10
3 सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) 05
4 सुपरवाइजर (अधिकृत भाषा) 01
5 सेक्रेटरियल असिस्टंट 01
6 ज्युनियर ऑफिस असिस्टंट 06
7 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग कंट्रोल) 104
8 ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप) 21
Total 149
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सोशल सायन्स कोर्स डिप्लोमा/पदवी.
पद क्र.2: प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).
पद क्र.3: प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).
पद क्र.4: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
पद क्र.5: (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.7: ITI (ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI/NCVT(प्लेट मेकर कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग).
पद क्र.8: ITI/NCVT (मेकॅनिकल/AC/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स).
वयाची अट: 25 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
पद क्र.5 & 6: 18 ते 28 वर्षे
पद क्र.7 & 8: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: नाशिक
Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2022
लेखी परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
0 टिप्पणियाँ