बाजर सावंगी परिसरातील एकमेव शासनमान्यता प्राप्त्‍ संस्था कोड नं 51271

मित्रहो,

शासनाच्या  कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट तर्फे चालविण्यात येणाऱ्या गव्हरमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसीक कोर्स (GCC-TBC)  इंग्रजी – हिंदी आणि मराठी 30,40 श. प्र. मि. या अभ्यासक्रमास  ( महाराष्ट्र राज्‌य परीक्षा  परिषद, पुणे मार्फत राबविल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग कोर्सेसाठी ) शासनाकडुन संगणक अर्हतेस मंजरी देण्यात आली आहे. संगणक आणि टंकलेखन अभ्यासक्रम यांचे एकत्रीकरण असल्यामुळे संगणक अर्हता आणि टंकलेखन अर्हता आता एकाच वेळी पूर्ण करता येईल. फक्त्‍  GCC-TBC  करा आणि टायपिंग व कॉम्प्युटर बेसिक कोर्स दोन्ही एकत्र मिळवा.

आम्ही आपणास यामध्ये एम. एस. ऑफिस मधील वर्ड, एक्सेल आणि पावरपाईंट तसेच विंडो 7 ऑपरेटिंग सिस्टम कॉम्प्युटर फडांमेटंल, इंटरनेट, पेजमेकर अभ्यासक्रम आणि टाईपरायटर मशिनवर जो टंकलेखन अभ्यासक्रम शिकविला जात होता तोच अभ्यासक्रम कॉम्प्युटर शास्त्रशुध्द पध्दतीने शिकविला जातो. व अचुक स्पिड घेतला जातो.

(GCC TBC) अम्यासक्रम केल्याचे फायदे काय ?

·       शासकिय व निमशासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यास पात्र.

·       * स्वयं रोजगार व स्वत:चा व्यवसाय उभा करण्यास मदत होते.

·       * ङि टी. पी. टॅली यासारख्या कोर्सेमुळे स्वयं रोजगार तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होत.

·       * डाटा एन्ट्री ऑफिस मध्ये जाब

तरी विधार्थी मित्रहो कसला विचार करताय ? चलातर नविन बॅच सुरु झालेली असून आपला प्रवेश निश्चित करा. आणि कुठल्याही शासकिय निमशासकिय कार्यालयातील कोणत्याही पदाच्या नोकरीसाठी उपयुक्त नव्हे, तर अनिवार्य असा कॉम्प्युटर टायपिंग कोर्स करा आणि कुठल्याही नोकरी साठी सज्ज व्हा.